सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कानातील एक दागिना.
उदाहरणे : तिच्या कानातील कर्णफूल तिला शोभून दिसतात.
समानार्थी : कर्णपुष्प, कर्णफूल
कान का एक गहना।
Jewelry to ornament the ear. Usually clipped to the earlobe or fastened through a hole in the lobe.
अर्थ : कानात घालायचा दागिना.
उदाहरणे : त्याच्याकडे अकराव्या शतकातील कर्णभूषणांचा संग्रह आहे.
वह आभूषण जो कान में पहना जाता है।
अर्थ : स्त्रियांच्या कानातील एक दागिना.
उदाहरणे : शीलाने कर्णभूषण घातले.
समानार्थी : ईअररिंग
कान में पहनने का एक गोल गहना।
स्थापित करा
कर्णभूषण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karnabhooshan samanarthi shabd in Marathi.